Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

सुरत रेल्वे स्थानकाच्या १४७५ कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे मुंबई-सुरत दरम्यान सबर्बन लोकल आणि वंदे मेट्रो धावण्याच्या चर्चेला मोठे बळ मिळाले आहे.
Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity

sakal

Updated on

नितीन बिनेकर

सुरत : मुंबई महानगर प्रदेशाची उत्तरेकडे होत असलेली झपाट्याने वाढ आणि दक्षिण गुजरातमधील वाढता औद्योगिक रोजगार प्रवास पाहता भविष्यात मुंबई ते गुजरात दरम्यान सबर्बन लोकल सेवा सुरू होण्याच्या चर्चेला सुरत रेल्वे स्थानकाच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पामुळे नवे बळ मिळत आहे. सुरू असलेल्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पात दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म उभारले जात असल्याने भविष्यात मुंबई आणि गुजरात हे उपनगरीय रेल्वे नेटवर्कद्वारे जोडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com