मुंबई: एसव्हीसी सहकारी बँकेने आपल्या ग्राहकांना शेअर गुंतवणूक आणि व्यवहार करता यावेत, यासाठी ॲक्सिस सिक्युरिटीसह भागीदारी करून थ्री इन वन खात्याची सुविधा देऊ केली. थ्री इन वन खात्यामध्ये बचत खाते, डिमॅट खाते आणि शेअर ट्रेडिंग खाते उघडले जाते. .यामुळे ग्राहक ऑनलाइन पद्धतीने शेअर ट्रेडिंग करूशकतात. यातील शेअर गुंतवणुकीचीव्यवस्था ॲक्सिस सिक्युरिटीच्या प्रगत प्लॅटफॉर्मद्वारे केली जाईल. यामुळे.ग्राहकांना अॅक्सिस सिक्युरिटीची ब्रोकरेज योजना, प्रगत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि प्रीमियम संशोधन सेवा यांचा लाभ घेता येईल..Can Birds Predict Weather Changes? 'पेरते व्हा, पेरते व्हा!' कोकणात पावशा पक्ष्याची शीळ रानावनात घुमली; शेतकऱ्यांसाठी मान्सूनचा पहिला शुभसंकेत.तर अॅक्सिस सिक्युरिटीजलादेखील एसव्हीसी बँकेच्या (पूर्वीचे नाव दशामराव विठ्ठल सहकारी बँक ) ग्राहक वर्गापर्यंत पोहोचण्याचा फायदा मिळेल, अशी माहिती एसव्हीसी बँकेचे एमडी रवींद्र सिंह यांनी दिली. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.