Thane News: एमआयडीसीतील नाल्यात गुलाबी सांडपाणी; पावसाचा फायदा घेत कंपनीचं कृत्य; व्हिडिओ व्हायरल
Dombivli MIDC: डोंबिवली शहरात सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. याचाच फायदा घेत एमआयडीसी मधील एका कंपनीने प्रक्रिया न केलेले रासायनिक गुलाबी रंगाचे पाणी थेट नाल्यात सोडले आहे.
डोंबिवली : डोंबिवली शहरात सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. याचाच फायदा घेत एमआयडीसी मधील एका कंपनीने प्रक्रिया न केलेले रासायनिक गुलाबी रंगाचे पाणी थेट नाल्यात सोडले आहे.