Tarapur Gas leak: तारापूरमध्ये टँकर ओव्हरफ्लोमुळे गॅसगळती; विषारी वायू पसरून १२ कामगार बाधित, श्वास घेण्यास हाेताेय त्रास!

worker safety risk during industrial chemical spill Tarapur: तारापूरमध्ये गॅसगळतीमुळे १२ कामगार बाधित; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Emergency in Tarapur: Gas Leak from Overflowing Tanker Impacts Dozen Workers

Emergency in Tarapur: Gas Leak from Overflowing Tanker Impacts Dozen Workers

esakal

Updated on

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती फार्मलॅब लिमिटेड (युनिट - ६), प्लॉट क्र. डी-१८ येथे रविवारी (ता. २२) दुपारी सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास डाय मिथाईल सल्फाईड या रसायनाच्या टँकरमध्ये भराव करताना ओव्हरफ्लो होऊन गळतीची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात विषारी वायू पसरून सुमारे १० ते १२ कामगार बाधित झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com