Tarapur MIDC fire: तारापूर एमआयडीमध्ये भीषण आग; एलडीओ इंधनामुळे आगीने घेतले विक्राळ रूप, पंधरा मोठे स्फोट, भितीचे वातावरण!

Emergency Response after Tarapur MIDC blaze: तारापूर एमआयडीसीतील भीषण आगीमुळे परिसरात घबराट, एलडीओ इंधनामुळे विक्राळ रूप
Fear Grips Tarapur MIDC as Blaze and Explosions Rage from LDO Fuel

Fear Grips Tarapur MIDC as Blaze and Explosions Rage from LDO Fuel

esakal

Updated on

-संतोष घरत

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर J- ६२ मधील एका कंपनीत LDO (लाईट डिझेल ऑइल) इंधनामुळे मंगळवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्वलनशील इंधनामुळे आगीने क्षणात विक्राळ रूप धारण केले असून परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीमुळे आजूबाजूच्या कंपन्यांना झळा पोचल्या आहेत. सकाळी साडेआठच्या सुमारास ही आग लागली असून बारा ते पंधरा आगीचे मोठे स्फोट झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com