महिलासुरक्षेसाठी कृती आराखडा, प्रत्येक जिल्‍ह्यात १० कलमी अंमलबजावणी; राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षांची घोषणा

Maharashtra Women's Safety: महिलासुरक्षेसाठी प्रत्येक जिल्‍ह्यात १० कलमी अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी घोषणा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे.
Maharashtra Women's Safety

Maharashtra Women's Safety

ESakal

Updated on

विजया रहाटकर

लोणावळा : महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि समानतेसाठी प्रत्येक जिल्ह्यात १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा राबविण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली. ‘‘महिलांच्या प्रश्नांबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाने संवेदनशील उत्तरदायी भूमिका बजावावी,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com