District Bank Elections: संचालकपदाचा दहा वर्षांचा नियम कागदावरच; जिल्हा बँक निवडणुकांमध्ये ‘आरबीआय’च्या नियमांची पायमल्ली

RBI Ten Year Director Rule Ignored In District Bank Elections: जिल्हा बँक निवडणुकांत आरबीआयच्या दहा वर्षांच्या मर्यादा व ‘कूलिंग पिरेड’ नियमांकडे दुर्लक्ष; सहकार खाते व निवडणूक प्राधिकरणातील मतभेदांमुळे गोंधळ
Cooperative Bank Elections Face Questions As RBI Ten Year Director Rule Is Allegedly Violated In District Bank Polls

Cooperative Bank Elections Face Questions As RBI Ten Year Director Rule Is Allegedly Violated In District Bank Polls

sakal

Updated on

-सदानंद पाटील

मुंबई : सहकारी बँकांमधील ठरावीक नेत्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आणि कारभारात सुशासन आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एकाच व्यक्तीला सलग दहा वर्षे संचालकपद भूषवल्यानंतर पुन्हा संचालक होण्यास प्रतिबंध असताना तसेच अशा व्यक्तींसाठी तीन वर्षांची सक्तीची विश्रांती (कूलिंग पिरेड) बंधनकारक असताना महाराष्ट्रात वेगळे चित्र दिसत आहे. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्याऐवजी सहकार खाते आणि सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्यातील मतांतरामुळे मोठा ‘संभ्रम’ निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com