Mumbai: 'पॅनल पद्धतीला ठाकरे गट आणि काँग्रेसचा विरोध'; मुंबई महापालिकेत सिंगल वॉर्ड पद्धत, केडीएमसी पॅनल पद्धत का?

मुंबई महापालिकेत सिंगल वॉर्ड पद्धत असताना, केडीएमसी पॅनल पद्धत कां? सर्व महापालिका सारखेचं नियम ठेवा, अशी ठाकरे गटाने मागणी केली आहे. तर काँग्रेसने प्रभाग रचनेबाबत हरकत घेत आयुक्ताना पत्र दिले आहे.
Discontent Grows over Panel-Based Polls in KDMC; Opposition Calls for Reform
Discontent Grows over Panel-Based Polls in KDMC; Opposition Calls for ReformSakal
Updated on

-शर्मिला वाळुंज

डोंबिवली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्ष देखील कंबर कसून कामाला लागेल आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत यंदा प्रथमच पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे. या पॅनल पध्दतीला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने मात्र विरोध केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com