
मुंबई : ‘‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन झालेल्या विजयी मेळाव्यावरुन तसेच या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली तीव्र टीका तसेच शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेवरून झालेली टीका यावर संतप्त होऊन शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिंदे यांना पत्र लिहून ठाकरे बंधू हे महानगरपालिकेसाठी एकत्र आल्याची टीका केली.