Thane Water Supply: ठाणे जिल्ह्यात जलसंकटाचे सावट! तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागात कधी पाणीबाणी?

Thane Water Supply Cut: ठाणे जिल्ह्यात ३६ तास पाणीपुरवठा पाणीपुरवठा खंडित होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
Thane District Water Supply Cut

Thane District Water Supply Cut

esakal

Updated on: 

ठाणे : पावसाने दिलेली ओढ, जलसाठ्यांवरील वाढत्या ताणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होणार आहे. एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून शनिवारी २४ ऑक्टोबरची दुपारपर्यंत बंद राहणार आहे. या निर्णयामुळे दिवा, मुंब्रा, कळवा परिसरांतील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com