crime news
esakal
ठाणे : चरस आणि प्रतिबंधित औषधे विक्रीसाठी घेऊन आलेल्या गुजरात, अंकलेश्वर येथील फिरोज अब्दुल खान (वय ५२) या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कळवा-खारेगाव टोलनाका परिसरात अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल तीन कोटी दोन लाखांचा साठा जप्त केला आहे.