

Black Magic
ESakal
उल्हासनगर : सूड उगवण्याच्या भावनेतून, खजिना शोधण्यासाठी किंवा आयुष्यात यश मिळण्यासाठी अनेकजण अंधश्रद्धेच्या आहारी पडतात. अंधश्रद्धेला बळी पडल्यामुळे अनेक कोवळ्या जीवांचाही काही नराधमांनी बळी घेतल्याची काही उदाहरणं आहेत. अशातच अंधश्रद्धेपासून दूर राहा असे सांगितले जात असताना ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.