मासे विक्रेत्याने दारूच्या नशेत पँटमध्ये लघवी केली आणि..., ठाण्यातील विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार, नागरिकांचा संताप

DRUNK FISH SELLER VIRAL VIDEO : ठाण्यातील चंदनवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मासे विक्रेत्याने दारूच्या नशेत पँटमध्ये लघुशंका केल्याचा आरोप होत असून, त्याच अवस्थेत तो मासे विक्री करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
DRUNK FISH SELLER VIRAL VIDEO

DRUNK FISH SELLER VIRAL VIDEO

esakal

Updated on

VIRAL VIDEO SHOWS DRUNK FISH SELLER’S: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चंदनवाडी परिसरात एका मासेमारी विक्रेत्याने चक्क पँटमध्ये लघुशंका केली असताना दारुच्या नशेत मासे विक्री केली आहे. स्थानिक नागरिकांच्या तो या अवस्थेत मासे विकत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा किळसवाणा प्रकार समोर आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com