Chhath Puja: ठाण्यात छठपूजेच्या विधीदरम्यान तलावात बुडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

ठाण्यातील मफतलाल कंपाऊंड परिसरातील तलावात छठपूजेचे विधी करण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला, 45 मिनिटांत बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला.
Chhath Puja Tragedy in Thane: 20-Year-Old Man Drowns During Rituals

Chhath Puja Tragedy in Thane: 20-Year-Old Man Drowns During Rituals

esakal

Updated on: 

ठाणे शहरात छठपूजेचे विधी करताना तलावात बुडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. प्रदीप गुलाब विश्वकर्मा असे मृत तरुणाचे नाव आहे. आज सकाळी ही घटना घडली. तो भास्कर नगर परिसरातील एका चाळीत राहत होता.

प्रदीप छठपूजेचे विधी करण्यासाठी कालवा रेल्वे स्थानकाजवळील मफतलाल कंपाऊंडमधील तलावात उतरला होता. मात्र, तलावाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

Loading content, please wait...