Thane News: छुप्या मार्गाने 'ती' गोष्ट महाराष्ट्रात येतेय! पोलिसांना कुणकुण, सापळा रचला, अखेर ३० लाखांचा साठा जप्त
Dombivli: राज्यभरात गोव्यातून बनावट मद्याच्या बॉटल्स विक्रीसाठी पाठविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून डोंबिवलीत ३० लाखांचा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला.