Crime
डोंबिवली : डोंबिवली परिसरात रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हर यांच्यात वाद झाला. भर रस्त्यात दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला करत जबर मारहाण केली. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.