
टाकीपठार आदिवासी आश्रम शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त लेझीम कवायतीच्या सरावात तुटलेली लेझीम जेवणाच्या खोलीत दुरुस्त करत असताना एका विद्यार्थ्यांनीला पाठीमागे येऊन मिठी मारून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल झाला असून त्यास किन्हवली पोलिसांनी अटक केली आहे.