Thane News: ठाणे जिल्हा रुग्णालयाचा उकिरडा! ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; रुग्ण आणि नातेवाइकांच्या आरोग्यावर संकट

Thane district hospital Waste news: ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस दिसून आला आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे. यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
Thane district hospital Waste

Thane district hospital Waste

ESakal

Updated on

ठाणे शहर : ठाणे जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण आदिवासी पाड्यातील नागरिक चांगल्या उपचाराकरिता ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र हे रुग्णालय सध्या कचऱ्याच्या उकिरड्याचे ठिकाण बनले आहे. रुग्ण उपचार घेत असलेल्या परिसरात वापरलेले हातमोजे आणि महिला रुग्णांचे पॅड उघड्यावर टाकले जात आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी असलेली स्वच्छतागृहेदेखील अस्वच्छ असल्याने ती आजार पसरवणारी ठिकाणे बनली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com