Thane Fire Incident : ठाणे हादरले ! गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन जवानांसह सुरक्षारक्षकाचा होरपळून मृत्यू

Gavdevi Market Fire : आगीमुळे मार्केटमधील अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानाचे मूल्यांकन सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिस व अग्निशमन विभाग तपास करत आहेत.
Firefighters battling a massive blaze at Gavdevi vegetable market in Thane where two personnel lost their lives and several shops were destroyed.

Firefighters battling a massive blaze at Gavdevi vegetable market in Thane where two personnel lost their lives and several shops were destroyed.

esakal

Updated on

ठाणे येथील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील गावदेवी भाजी मार्केटमध्ये आज पहाटे सुमारे ३:४३ वाजता भीषण आग लागली. या दुर्घटनेत ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील एक जवान आणि एका सुरक्षारक्षकातचा जवानांचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com