

Thane Heat Temperature
ESakal
ठाणे शहर : ऐन हिवाळ्यात ठाण्यात मागील दोन दिवसांपासून उकाडा जाणवत आहे. मागील दोन दिवसांपासून ठाण्यात कमाल तापमान ३५ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढील तीन-चार दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त आहे.