कल्याण-डोंबिवलीत आरोग्य क्षेत्रात मोठी झेप! अत्याधुनिक ५०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार, केडीएमसीचा निर्णय

KDMC Super Specialty Hospitals: कल्याण-डोंबिवलीत दोन सुपरस्पेशालिटी रुग्णालये उभारली जाणार आहेत. पालिकेच्या रुग्णालयांचा पुनर्विकास होणार आहे. ठाण्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहेत.
KDMC

KDMC

Esakal

Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या दोन प्रमुख रुग्णालयांचा पुनर्विकास करून त्याठिकाणी अत्याधुनिक ५०० खाटांची मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केडीएमसी मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com