Thane News: ठाण्यात मनसेच्या आंदोलनाचा फ्लॉप शो! अतिरिक्त आयुक्तांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान, नेमकं काय घडलं?
Thane MNS News: ठाण्यात मनसेच्या आंदोलनाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. यामुळे आता त्यांच्यावर टीका होत आहे. अतिरिक्त आयुक्तांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.
ठाणे: ठाणे महापालिकेने मराठी राजभाषा दिन साजरा केला नाही, असा आरोप करत गुरुवारी (ता. २७) मनसेने ठाणे महापालिकेविरोधात मुख्यालयात जाऊन आंदोलन केले. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी कान टोचले.