Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

Influencer Baba Khan firing: ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे शनिवारी पहाटे एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.
Influencer Baba Khan firing

Influencer Baba Khan firing

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील मुंब्रा येथे बांधकाम व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर पहाटे गोळीबार झाला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला तेव्हा संशयितांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये दोन जण जखमी झाले. पोलिसांनी एका आरोपी शहाबाद कुरेशीला अटक केली आहे तर एक साथीदार फरार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com