Mumbai Local: १५ डब्यांच्या लोकलसाठी मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन वेगात! ठाण्यात ट्रॅक, यार्ड, फलाट विस्तार पूर्ण; प्रवाशांना दिलासा

Mumbai Local Train News: पावसाळ्यापूर्वी १५ डब्यांची लोकल सुरू करण्यासाठी ठाण्यात अभियांत्रिकी कामांचा धडाका लावला आहे. ठाणे स्थानकावरील गर्दीला दिलासा मिळणार आहे. यामुळे गर्दी कमी होणार आहे.
Mumbai Local Train

Mumbai Local Train

ESakal

Updated on

ठाणे : पावसाळ्यापूर्वी १५ डब्यांची लोकल सुरू करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने वेगाने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या वाढविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. रविवारी घेण्यात आलेला मेगाब्लॉक यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या कालावधीत ठाणे येथील फलाट विस्तार तसेच १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी यार्डची पुनर्बांधणी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com