Thane News: खाद्यतेलाआड डिझेल तस्करी! कसारा, खारेगाव टोलनाक्यावर पोलिसांची कारवाई

Thane Diesel Smuggling: ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये कसारा, खारेगाव टोलनाक्यावर डिझेल आणि टैंकर जप्त करण्यात आले आहेत.
Thane Diesel Smuggling

Thane Diesel Smuggling

ESakal

Updated on

ठाणे : खाद्यतेलाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा डिझेल वाहतुकीचा ठाणे जिल्ह्यात सलग दोन कारवायांमधून पर्दाफाश झाला आहे. कसारा आणि खारेगाव टोलनाका येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ८७ लाख रुपयांहून अधिक किमतीचे डिझेल आणि टैंकर जप्त करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com