
बदलापूर (बातमीदार) : दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. हा प्रश्न पत्रकारांनी विचारताच शरद पवार यांनी बोलणे टाळले आहे. याबाबत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडेही विचारणा केली असता, त्यांनी प्रतिकिया दिल्या आहेत.