Thane News: मेट्रो प्रकल्पासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड, प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

Thane Metro project : ठाणे शहरातील रिंग मेट्रो प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Metro project causes trees cutting

Metro project causes trees cutting

ESakal

Updated on

ठाणे : शहरात सुरू असलेल्या अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे हजारो झाडांवर संकट ओढवले आहे. शहरातील विकासकामे आणि मेट्रोच्या मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याची माहिती समोर आल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात ठाणे महापालिका यांच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने जाहीर सूचना प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com