Thane Crime: बनावट पोलीस बनून ज्येष्ठांना गंडा, १० लाखांचे दागिने लंपास; तपासणीच्या बहाण्याने लूट

Thane Theft Case : ठाणे शहरात बनावट पोलीस बनून ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चोरांनी १० लाखांचे दागिने लंपास केले आहेत.
Gold Theft

Gold Theft

ESakal

Updated on

ठाणे : शहरात ‘पोलिस बोलवत आहेत’ किंवा ‘पुढे चोरी झाली आहे’ असा बनाव करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या टोळीने पुन्हा डोके वर काढले आहे. आनंदनगर आणि वर्तकनगर परिसरात एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांमध्ये १० लाखांचा ऐवज लंपास झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com