TMT Bus: दोन किलोमीटरसाठी १० रुपये तर..., ठाणेकरांवर महागाईचं संकट; टीएमटी बसच्या तिकीट दरात वाढ

TMT Bus Ticket Hike: परिवहन प्रशासनाने टीएमटी तिकीटदरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामुळे ठाणेकरांचा प्रवास आता महाग होण्याची शक्यता आहे.
TMT Bus Fare Hike

TMT Bus Fare Hike

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) तिकीटदरात वाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन प्रशासनाने महासभेच्या मंजुरीसाठी केला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसाधारण बसच्या तिकिटात अंतरानुसार तीन ते २५ रुपये, तर वातानुकूलित बसच्या तिकिटात तीन ते ११ रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या दोन लाख ८० हजार प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com