

Badlapur Traffic diversion On 21st December
ESakal
बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, २१ डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी बदलापूर येथील आदर्श विद्यालयात स्ट्रॉंगरूम उभारण्यात आली असून, मतमोजणीच्या दिवशी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.