Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! श्रमजीवीच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

Thane Traffic Diversion: श्रमजीवीच्या मोर्चामुळे ठाण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध मार्गांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
Thane Traffic

Thane Traffic

sakal

Updated on: 

ठाणे : श्रमजीवी संघटनेच्या वतीने २७ ऑक्टोबरला काढण्यात येणाऱ्या 'संविधान हक्क संघर्ष मोर्चा'च्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मोर्चात एक लाखाहून अधिक आदिवासी सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध मार्गांवर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com