Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्याचा पाया: बचतीत दडलेली ताकद

Financial Independence : आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे जीवनातील अशी स्थिती ज्यात आपल्याकडे हवे असलेले जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली संपत्ती आणि संसाधने आहेत. यासाठी बचतीला महत्त्व देणे आणि त्यातून एक स्थिर आर्थिक भविष्य तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.
Financial Freedom
Financial Freedomsakal
Updated on

आर्थिक स्वातंत्र्य ही एक अत्यंत महत्वाची लक्झरी आहे. ही लक्झरी प्रत्येकाला आपल्या जीवनात हवीहवीशी असते. पण या लक्झरीचा नेमका अर्थ काय आहे आणि ती कशी मिळवता येते? अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे जीवनातील अशी स्थिती ज्यात तुम्हाला हवे असलेले जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी आर्थिक मालमत्ता असते. आपल्या पसंतीची जीवनशैली जगता येण्यासाठी त्याचबरोबर विविध ध्येये आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुरेशी संपत्ती आणि संसाधने असणे म्हणजेच आर्थिक स्वातंत्र होय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com