Asha Bhosle : स्वरनक्षत्र निमाले! आशा भोसले यांचे निधन, मुंबईत आज अंत्यसंस्कार

आशा भोसले यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Asha Bhosle

Asha Bhosle

sakal

Updated on

मुंबई - भारतीय संगीताच्या क्षितिजावर आठ दशके देदीप्यमान राहिलेले स्वरनक्षत्र आज निमाले. आवाजात स्वरांचे चांदणे, सुरांत भावनांचा अथांग सागर आणि गाण्यांतून आयुष्याच्या असंख्य छटा उलगडणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (वय ९३) यांचे येथे निधन झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com