तळ्याची विटंबना करणाऱ्या तिघांना अटक

याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Mumbai
Mumbaisakal

दहिसर : दहिसर पश्चिमेकडील विठ्ठल मंदिराजवळ बांधलेल्या वारकरी संप्रदायाच्या पुतळ्याची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Mumbai
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी सुटणार कधी ?;पाहा व्हिडिओ

विठ्ठल चौकातील वारकरी संप्रदायाच्या पुतळ्याची विटंबना करतानाचा प्रकार सीसी टीव्हीमध्ये चित्रित झाला. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मूर्तीची विटंबना करत ती खाली पाडली. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसी टीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विघ्नेश हेगडे (वय ३०), अमर चितोरिया (वय २५), संजय गारू (वय ३०) यांना बोरिवली येथून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com