Dombivli Crime: हॉटेल मालकाची सोन्याची चेन हिसकावणारे तिघे अटकेत; पाच महिन्यांनंतर गुन्हा उघडकीस, डोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

Trio Arrested in chain snatching case Mumbai Region: रामबागमधील हॉटेल मालकाची ७ लाखांची सोन्याची चेन हिसकावणाऱ्या सराईत चोरट्यांना गोवंडीहून जेरबंद; पाच महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Dombivli Police arrest three accused in a gold chain snatching case involving a hotel owner.

Dombivli Police arrest three accused in a gold chain snatching case involving a hotel owner.

esakal

Updated on

-शर्मिला वाळुंज

डोंबिवली: रामबाग परिसरात रात्रीच्या वेळी हॉटेल मालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पसार झालेल्या तिघा सराईत चोरट्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी तब्बल पाच महिन्यांच्या तपासानंतर मुंबईतील गोवंडी परिसरातून अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली सोन्याची चेनही जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com