

Indrayani Express child Medical Emergency
ESakal
कैलास म्हामले
कर्जत : मुंबई–पुणे इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या तीन वर्षीय बालकाची प्रकृती अचानक बिघडल्याने कर्जतजवळ गाडी थांबवून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिकांच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे बालकाचा जीव वाचल्याची घटना शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.