गिरवले येथे साकव कामाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरवले येथे साकव कामाचे भूमिपूजन
गिरवले येथे साकव कामाचे भूमिपूजन

गिरवले येथे साकव कामाचे भूमिपूजन

sakal_logo
By
गिरवले येथे साकव कामाचे भूमिपूजन रसायनी, ता. १२ (बातमीदार) : शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या माध्यमातून गिरवले येथे साकव बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक दिवसांपासून साकव नसल्यामुळे पाऊस पडल्यावर रस्ता बंद होत होता. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोईचा सामना करावा लागत होता. ही समस्या भोईर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ताबडतोब जिल्हा नियोजनमधून १५ लाख रुपये मंजूर करून दिला. निधी उपलब्ध झाल्याने गिरवले येथे साकव बांधण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन भोईर यांनी केले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, सरपंच अनिता गायकर, उपसरपंच प्रताप हातमोडे, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गायकर, सदस्य विलास राजगुडे, उदय हातमोडे, पद्माकर भोमकर, प्रीतम तारे, अशोक गायकर, नारायण भोमकर, सीताराम राजगुडे, सुरेश तारे, शिरीश हातमोडे, शिरीश हातमोडे, दत्तात्रेय भोमकर, पद्माकर गायकर, सुहास गायकर, पद्माकर भोमकर, रामचंद्र उदरे, रवींद्र उदरे, संदीप परांगे, गणेश पाटील, पांडुरंग गायकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top