जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा
जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा

जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा

sakal_logo
By
जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा रसायनी (बातमीदार) : रसायनीजवळील चौक येथील नेताजी पालकर मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे चावणी येथील ३६१ व्या उंबरखिंड विजय दिनानिमित्ताने २ फेब्रुवारीला रायगड जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय ’नरवीर तानाजी मालुसरे-जीवन कार्य’ हा आहे. या विषयावर २ हजार शब्दमर्यादा आहे. कागदाच्या एका बाजूस स्वहस्तलिखित चित्रांसह लिहिण्याचा आहे. स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता, शिक्षण, व्यवसाय, मोबाईल नंबर, स्वतंत्र कागदावर लिहिलेला निबंध जोडायचा आहे. स्पर्धकांनी आपले निबंध २० जानेवारीपर्यंत पोस्टाने किंवा स्वहस्ते यशवंत गोपाळ सकपाळ, ब्राम्हण आळी, चौक, खालापूर, मो. नं-९३२६१५३७३७ भूषण जयवंत पिंगळे; तसेच १० आशीर्वाद अपार्टमेंट, विठ्ठलनगर कर्जत, मो-९३२५८०४६६५ यांच्याकडे संपर्क साधावा.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top