अपघातात दोघे जण गंभीर जखमी

अपघातात दोघे जण गंभीर जखमी

द्रुतगती मार्गावर ट्रक उलटून दोघे गंभीर जखमी खोपोली, ता. ६ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (ता.५) रात्री अकरा वाजताच्या सुमारास आडोशी उतारावर ट्रक उलटून अपघात घडला. यामध्ये विष्णू आधार (५१) आणि गोपाल चलवारी (३२ ) हे कर्नाटक राज्यातील दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना एक्स्प्रेस वे वाहतूक पोलिस, देवदूत यंत्रणा आणि लोकमान्य टिळक आरोग्य पथकाने एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ट्रक रस्त्यावर उलटल्याने काही काळासाठी पुणे-मुंबई मार्गिकेवरील वाहतूक विस्कळित झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com