खोपोलीतील डीपी रोड क्रीडांगणासाठी नव्वद लाखांची तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीतील डीपी रोड क्रीडांगणासाठी नव्वद लाखांची तरतूद
खोपोलीतील डीपी रोड क्रीडांगणासाठी नव्वद लाखांची तरतूद

खोपोलीतील डीपी रोड क्रीडांगणासाठी नव्वद लाखांची तरतूद

sakal_logo
By

खोपोली, ता. २५ (बातमीदार) : पालिकेच्या डीपी रोड क्रीडांगणाच्या विकासासाठी प्रस्ताव पाठवला तर राज्य सरकारकडून ९० लाखांची तरतूद करण्याची घोषणा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी चिंचवली शेकीन येथे केली. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेच माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, नरेश पाटील, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, सुमन औसरमल, राष्ट्रवादी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top