फरारी डंपर चालकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फरारी डंपर चालकाला अटक
फरारी डंपर चालकाला अटक

फरारी डंपर चालकाला अटक

sakal_logo
By

महाड, ता.२० (बातमीदार) : तालुक्यातील कोल गावाजवळ असलेल्या सुरेश मोरे यांच्या दगड खाणीत शुक्रवारी डंपर आणि क्रशरमध्ये चिरडून एका मजुराचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फरारी झालेल्या डंपर चालकाला महाड शहर पोलिसांनी अटक केली. अनिल पवार (रा. आंबवडे, महाड) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना १८ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी चालक आरिफ करीम अन्सारी इक्बाल याच्या विरोधात महाड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top