अलिबाग तालुका जनजागृती ग्राहक मंचाच्या अध्यक्षपदी अॅड. रुपेश पाटील

अलिबाग तालुका जनजागृती ग्राहक मंचाच्या अध्यक्षपदी अॅड. रुपेश पाटील

Published on
अॅड. रूपेश पाटील यांची निवड अलिबाग, ता. १३ : अलिबाग तालुका जनजागृती ग्राहक मंचाच्या अध्यक्षपदी अॅड. रूपेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सचिवपदी सुरेश खंडागळे आणि खजिनदारपदी विशाल राऊळ यांची निवड करण्यात आली. तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. पुंडलिक चौगुले यांनी काम पाहिले. संस्थेचे नवनिर्वाचीत तालुका अध्यक्ष अॅड. रुपेश पाटील यांनी संस्था पुढील काळात ग्राहक हितासाठी अधिक जोमाने काम करेल अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com