तोरणपाडा शाळेच्या ''जिव्हाळा'' हस्तपुस्तिकेचे गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोरणपाडा शाळेच्या ''जिव्हाळा'' हस्तपुस्तिकेचे गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
तोरणपाडा शाळेच्या ''जिव्हाळा'' हस्तपुस्तिकेचे गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

तोरणपाडा शाळेच्या ''जिव्हाळा'' हस्तपुस्तिकेचे गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

sakal_logo
By
‘जिव्हाळा’ हस्तपुस्तिकेचे प्रकाशन पाली, ता. १ (वार्ताहर) : पेडली केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच आसरे कासारवाडी शाळेत झाली. या वेळी तोरणपाडा शाळेच्या ‘जिव्हाळा’ या हस्तलिखिताचे प्रकाशन गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, केंद्रप्रमुख घनःश्याम हाके व साधनव्यक्ती प्रकाश शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक रवींद्र आंधळे, आसरे कासारवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी पारखे, के. ज. म्हात्रे, जगदीश म्हात्रे, सुरेश उमटे व पेडली केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top