संजय गांधी योजनेच्या अध्यक्षपदी मनोहर थोरवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय गांधी योजनेच्या अध्यक्षपदी मनोहर थोरवे
संजय गांधी योजनेच्या अध्यक्षपदी मनोहर थोरवे

संजय गांधी योजनेच्या अध्यक्षपदी मनोहर थोरवे

sakal_logo
By

कर्जत (बातमीदार) : संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, या समितीवर कांता पादीर, रेखा ठाकरे, शिवराम बदे, ऋषिकेश भगत, पूजा सुर्वे, अमर साळोखे, अरविंद कटारिया, भाई गायकर, विजय मी, मांडे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सचिव म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख हे काम पाहणार आहे. या संदर्भातील नियुक्तीचे पत्र सर्व सदस्यांना प्राप्त झाल्याची माहिती समितीचे सदस्य भाई गायकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top