नीलम गोर्हे यांच्याकडून गृहमंत्र्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीलम गोर्हे यांच्याकडून गृहमंत्र्यांचा सत्कार
नीलम गोर्हे यांच्याकडून गृहमंत्र्यांचा सत्कार

नीलम गोर्हे यांच्याकडून गृहमंत्र्यांचा सत्कार

sakal_logo
By
शक्ती विधेयक सादर केल्याबाबत नीलम गोर्हे यांच्याकडून गृहमंत्र्यांचा सत्कार शक्ती कायदा तसेच विधेयकातील सुधारणांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधिमंडळात हे विधेयक सादर केल्यानंतर विधानपरिषदेच्या उप सभापती निलम गोर्हे यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा श्री विठ्ठलरूक्मिणी मंदिरातील महावस्त्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे, विलास पोतनीसदेखील उपस्थित होते. ‘शक्ती फौजदारी कायदे विधयेक २०२०’ साठी संयुक्त समितीच्या बैठका झाल्या आहेत. तो अहवाल तसेच विधयेकातील सुधारणांना अंतिम स्वरूप नुकतेच देण्यात आले आहे. त्यानंतर हे विधेयक गृहमंत्री तथा समिती अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सादर केला आहे.