एसटी आंदोलकांची संख्या घटली

एसटी आंदोलकांची संख्या घटली

एसटी आंदोलकांची संख्या घटली आझाद मैदान परिसर शांत मुंबादेवी, ता. २ (बातमीदार) ः मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असल्याने आज (ता. २) आझाद मैदानात वातावरण अगदी शांत होते. एसटीच्या आंदोलकांची नेहमीची मोठी वर्दळ नव्हती. पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि घोषणांचा आवाजही नव्हता. सकाळी ६ ते सायंकाळी फक्त ५ वाजेपर्यंतच आझाद मैदानात आंदोलकांना परवानगी दिली असल्याने ५० ते ६० एसटी कर्मचारी आंदोलनात उपस्थित होते. कोरोनामुळे नियम कडक करण्यात आल्याने एसटी कर्मचारी आपापल्या २५० डेपोंत आंदोलनात करत आहोत. आम्ही मागे हटलेलो नाही. आजही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कायम आहोत, असे एसटी आंदोलक महिला संध्या दहिफळे म्हणाल्या. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com