अनधिकृत बांधकाम प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकाम प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई  करण्याची मागणी
अनधिकृत बांधकाम प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अनधिकृत बांधकाम प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

sakal_logo
By
अनधिकृत बांधकाम प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कल्याण, ता. ३ (बातमीदार) ः कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत उभे असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि कौस्तुभ गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने नव्याने कोणती अनधिकृत बांधकामे होऊ नयेत आणि पुढे कधी ही अनधिकृत बांधकामे झाल्यास तेथील प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात यावे, असे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पालिका प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी श्रीनिवास घाणेकर यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top