प्रभाग १७२ मध्ये पथदिवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग १७२ मध्ये पथदिवे
प्रभाग १७२ मध्ये पथदिवे

प्रभाग १७२ मध्ये पथदिवे

sakal_logo
By
सायन पश्चिमेत बेस्टतर्फे पथदिवे मुंबई, ता. ३ ः सायन पश्चिम विभागातील प्रभाग क्र. १७२ मध्ये पथदिवे लावल्याने तेथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. बेस्ट समितीचे सदस्य व मुंबई प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश ठक्कर यांच्या पुढाकाराने बेस्टने हे पथदिवे लावले आहेत. येथील अनेक पथदिवे बंद-नादुरुस्त होते; तर अनेक ठिकाणी दिवेही नव्हते. त्यामुळे रात्री रहिवाशांची गैरसोय होत होती. जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, अभिनंदनस्वामी मंदिर, ताराचंद बाप्पा क्लब या परिसरात हे पथदिवे लावण्यात आल्याने नागरिकांची वाट प्रकाशमान झाली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top