कळव्यात लसीकरणास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यात लसीकरणास प्रतिसाद
कळव्यात लसीकरणास प्रतिसाद

कळव्यात लसीकरणास प्रतिसाद

sakal_logo
By
कळव्यात लसीकरणास प्रतिसाद कळवा, ता. ३ (बातमीदार) : ठाणे पालिका प्रशासनाने सुरू केलेल्या १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला कळव्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. कळव्यातील सहकार विद्यालय या एकमेव केंद्रात ८० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यानुसार सोमवारी ८० विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन लशींचे डोस देण्यात आले. या वेळी नगरसेविका अपर्णा साळवी, कळवा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती कदम व परिचारिकांचे पथक हजर होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top