बुलीबाई अॅप प्रकरणी एक जण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुलीबाई अॅप प्रकरणी एक जण ताब्यात
बुलीबाई अॅप प्रकरणी एक जण ताब्यात

बुलीबाई अॅप प्रकरणी एक जण ताब्यात

sakal_logo
By
‘बुलीबाई ॲप’प्रकरणी एक जण ताब्यात सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३ ः ‘बुलीबाई ॲप’ प्रकरणात सोमवारी मुंबई गुन्हे शाखेने एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुस्लिम महिलांची बदनामी करणाऱ्या ‘बुलीबाई ॲप’वर दिल्ली आणि मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. समाजमाध्यमांवरील मुस्लिम महिलांची छायाचित्रे ‘बुलीबाई ऑफ द डे’ म्हणून प्रसारित केली जात होती. अशा छायाचित्रांवर दिवसभर आक्षेपार्ह टीका-टिप्पणी करण्यात येत होती. आजवर ‘बुलीबाई ॲप’वर सुमारे १०० मुस्लिम महिलांवर आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दिल्लीतील एका पीडित महिला पत्रकाराने तक्रार दाखल केल्यानंतर ‘बुलीबाई ॲप’ ब्लॉक करण्यात आले. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top